तुम्ही गर्भवती आहात किंवा बाळाला जन्म देण्याची योजना करत आहात ?

  • २७ डिसेंबर २०२६
  • वेळ सकाळी १० ते २
  • Venue - Elpro City Square Mall Auditorium Pimpri-Chinchwad, Pune

तुमच्या बाळाला मूल्ये आणि संस्कृतीची भेट द्या, जिजाऊंचे बाळकडू तुम्हाला बाळाला जन्म देण्याचा खरा उद्देश शोधण्यात आणि गर्भात महानतेचे पालनपोषण करण्यात मदत करेल !​

विशेष ऑफर पहिल्या १०० सीट्स ५९९/- फक्त २९९/- मध्ये आताचं बुक करा.

00Hours: 20Minutes: 00Seconds

विशेष ऑफर फक्त पहिल्या १०० सीट्स साठी

 जिजामातेच्या प्रेरणेतून गर्भसंस्कार शिका!​

  • जन्मा साठी उद्देश: बाळाला जन्म देण्याआधी मातोश्री जिजाऊ प्रमाणे उद्देश जाणून घ्या.
  • गरोदरपणात आनंदी राहण्यासाठी स्वयं सूचना: 9 महीने दररोज आनंदी राहण्यासाठी स्वयं सूचना तक्ता व तंत्र शिका.
  • बाळासाठी सद्गुणांची लिस्ट: जे गुण बाळाकडे असायला हवेत त्याची लिस्ट जाणून घ्या.
  • गरोदरपणात कराव्या अश्या गोष्टी: बाळाच्या सर्वगुण संपन्नते साठी कोणकोणत्या गोष्टी आई ने करायलाच पाहिजेत हे शिका.
  • ताण तणाव व्यवस्थापन:गरोदरपणात होणार्‍या राग, चिडचीड, ताण तणाव यापासून मुक्ती.
  • बाळासाठी 9 महिन्यांचे महत्व: गरोदरपणातील 9 महिन्यांचे बाळाच्या सर्वांगीण विकासासाठी महत्व जाणून घ्या.
  • आईच्या भावनांचा परिणाम: आईच्या भावना आणि गर्भ यांचा संबंध आणि त्याचा परिणाम जाणून घ्या

विशेष ऑफर पहिल्या १०० सीट्स ५९९/- फक्त २९९/- मध्ये आताचं बुक करा.

Meet the India's #1 Garbh Sanskar Coach​

Dr. Vishnu Mane

Star Mentor, Mind Trainer, Founder & C.E.O.

Founder of Garbh Sanskar Challenge (GSC) India's No.1 Digital Garbh Sanskar Course, through GSC he wants to give every every pregnant woman with an environment where she can be happy, healthy, active & creative, which makes their pregnancy journey beautiful. His purpose is strongly driven by his personal life story, as he always felt that there was no one to guide him and mentor him, to help him realize and utilize his potential, he decided then not to just sit & be depressed about it but instead stand up & guide other people with his own experiences, that's why he always says...... "मी सचिन तेंडुलकर होऊ शकलो नाही पण आचार्य आचरेकर बनण्याची संधी मात्र सोडणार नाही" "Even if I wasn't able to become Sachin Tendulkar, I will not let go of opportunity to be Shri. Achrekar" This strong purpose has made him impact lives of lakhs of pregnant women across 17+ countries, thousands of families & students.

जाणून घ्या 400 वर्षापूर्वी मातोश्री जिजाऊंनी आपल्या बाळाला कसे घडवले.

जाणून घ्या आपल्या बाळाला सर्वगुणसंपन्न व उत्तुंग व्यक्तिमत्त्व कसे बनवावे.

जाणून घ्या लोकांच्या प्रतिक्रिया......

विशेष ऑफर पहिल्या १०० सीट्स ५९९/- फक्त २९९/- मध्ये आताचं बुक करा.

विशेष ऑफर फक्त पहिल्या १०० सीट्स साठी

15 देशातील महिलांची पसंती व भारतामधील नंबर 1 डॉ. विष्णू माने यांचे गर्भ संस्कार चॅलेंज.

आमची सध्याच झालेली ऑफलाइन गर्भसंस्कार कार्यशाळा

जिजाऊंचे बाळकडु मागील इव्हेंट लवकरच हाऊसफुल झाला पण आता संधी गमावू नका खाली दिलेल्या बटण वर क्लिक करून आपली सीट बुक करा

  • "शिवरायांच्या जीवनशैलीतून प्रेरणा घ्या – तुमच्या बाळाच्या मनात शौर्याचे बीज रोवा!"
  • "जिजामातेच्या विचारांचा बाळावर होणारा प्रभाव – तुमच्या बाळाचे भवितव्य घडवण्याची सुवर्णसंधी!"
  • "गर्भसंस्कारातून कसे घडते एक पराक्रमी आणि बुद्धिमान बाळ? जाणून घ्या हा ऐतिहासिक वारसा!"
  • "शिवकालीन गर्भसंस्कार आणि आजच्या विज्ञानाचे मिश्रण – सर्वोत्तम आईपणासाठी हा अमूल्य मंत्र!"
  • "शिवरायांसारखी नेतृत्वगुण आणि आत्मविश्वास बालकात रुजवण्याची प्रक्रिया कशी असते?"
  • "शिवरायांच्या यशामागील खरा गुपित मंत्र – जिजामातेच्या प्रेरणादायी संस्कारांबद्दल जाणून घ्या!"

मर्यादित जागा! आजच नावनोंदणी करा आणि जिजामातेच्या प्रेरणेतून गर्भसंस्कार शिका!

Copyright © 1999 - 2022 Dr Vishnu Mane. All Rights Reserved. Privacy Policy

५९९/- फक्त २९९/- मध्ये आताचं बुक करा.